डीएसटीने १३ ते १५ मे २०२६ दरम्यान जुनी सांगवी (पिंपरी-चिंचवड) परिसरात ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी तीन दिवसांचे उन्हाळी शिबिर घेतले. एकूण ६५ मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

बालविकास व साहित्य क्षेत्रातील साधन व्यक्तींनी ओरिगामी, साधी योगासने, गोष्टी सांगणे, वन्यजीव व प्राणी आरोग्य (RESQ) आणि सर्जनशील चित्रकला अशी सत्रे घेतली.

संपूर्ण अहवाल वाचा