पिंपरी-चिंचवडमधील (सांगवी व दापोडी) किशोरवयीन मानसिक आरोग्य प्रकल्पात नव्याने रुजू झालेल्या समुदाय कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण. किशोरवयीन व त्यांच्या कुटुंबांमध्ये मानसिक आरोग्य जागृती आणि मोबाइल व समाजमाध्यमांचा जबाबदार वापर यावर भर होता.

डीएसटीच्या विश्वस्त श्रीमती मेधा रानडे व डॉ. अनिल परांजपे यांनी प्रशिक्षण दिले; प्रकल्प समन्वयक श्रीमती दीपाली क्षीरसागर व डॉ. मानसी देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

संपूर्ण अहवाल वाचा