डेव्हलपमेंट सपोर्ट टीम पुणे या संस्थेच्या आर्थिक सहकार्याने सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील वाणीचिंचाळे या गावामध्ये दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी पारंपरिक बियाण्यांचे वाटप अल्पभूधारक शेतकरी व एकल महिला शेतकरी यांना करण्यात आले. एकूण २० शेतकऱ्यांची निवड करून गावाच्या महिला सरपंचांच्या हस्ते पोषक अशा १५ प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

संपूर्ण अहवाल वाचा